गुरूचरित्र अध्याय चौथा
५२ अध्यायी गुरूचरित्रअध्याय चौथा ५२ अध्यायी गुरूचरित्र – अध्याय चौथा श्रीगणेशाय नमः । ऐशी शिष्याची विनंती । ऐकोन सिद्ध काय बोलती । साधु साधु तुझी भक्ति । प्रीति पावो गुरुचरणी ॥१॥ ऐक शिष्यचूडामणी । धन्य धन्य तुझी वाणी । आठवतसे तुझ्या प्रश्नी । आदिमध्यावसानक ॥२॥ प्रश्न केला बरवा निका । सांगेन आतां तुज विवेका । […]

