श्री रामरक्षा स्तोत्र
॥ श्री राम रक्षा स्तोत्र ॥ Shri Ramraksha Stotra श्री रामरक्षा स्तोत्र हे भगवान श्रीरामाचे स्तुतीपर आणि संरक्षण करणारे एक अत्यंत प्रभावी व शक्तिशाली स्तोत्र आहे. याचे रचनाकार बुधकौशिक ऋषी आहेत. असे मानले जाते की, भगवान शंकरांनी स्वप्नात त्यांना हे स्तोत्र सांगितले आणि त्याने प्रेरित होऊन त्यांनी हे संकलित केले. श्री रामरक्षा स्तोत्र पाठ करण्याचे […]


