गुरूचरित्र अध्याय दुसरा
५२ अध्यायी गुरूचरित्रअध्याय दुसरा ५२ अध्यायी गुरूचरित्र – अध्याय दुसरा श्रीगणेशाय नमः । त्रैमूर्तिराजा गुरु तूचि माझा । कृष्णातिरी वास करोनि वोजा । सुभक्त तेथे करिती आनंदा । ते सुर स्वर्गी पहाती विनोदा ॥१॥ ऐसे श्रीगुरुचरण ध्यात । जातां विष्णुनामांकित । अति श्रमला चालत । राहिला एका वृक्षातळी ॥२॥ क्षण एक निद्रिस्त । मनी श्रीगुरु […]