गुरूचरित्र अध्याय बावन्नावा – अवतर्णिका
५२ अध्यायी गुरूचरित्रअध्याय बावन्नावा – अवतर्णिका ५२ अध्यायी गुरूचरित्र – अध्याय बावन्नावा – अवतर्णिका श्रीगणेशाय नमः । नामधारक विनवी सिद्धासी । श्रीगुरु निघाले शैल्ययात्रेसी । पुढें कथा वर्तली कैसी । तें विस्तारेंसी मज सांगावें ॥१॥ सिद्ध म्हणे शिष्योत्तमा । काय सांगूं सद्गुरुची महिमा । आतां वर्णनाची झाली सीमा । परी गुरुभक्तिप्रेमा नावरे ॥२॥ श्रीगुरु सिद्ध […]