गुरूचरित्र अध्याय बेचाळीसावा
५२ अध्यायी गुरूचरित्रअध्याय बेचाळीसावा ५२ अध्यायी गुरूचरित्र – अध्याय बेचाळीसावा श्रीगणेशाय नमः । संकल्प करोनिया मनीं । जावें स्वर्गद्वाराभुवनीं । गंगाकेशव पूजोनि । हरिश्चंद्र मंडपा जावें ॥१॥ स्वर्गद्वार असे जाण । मणिकर्णिकातीर्थ विस्तीर्ण । तुवां तेथें जावोन । संकल्पावें विधीनें ॥२॥ हविष्यान्न पूर्व दिवशीं । करोनि असावें शुचीसी । प्रातःकाळीं गंगेसी । स्नान आपण करावें […]