गुरूचरित्र अध्याय तेहेतिसावा
५२ अध्यायी गुरूचरित्रअध्याय तेहेतिसावा ५२ अध्यायी गुरूचरित्र – अध्याय तेहेतिसावा श्रीगणेशाय नमः । नामधारक शिष्यराणा । लागे सिद्धाचिया चरणा । विनवीतसे भाकूनि करुणा । भक्तिभावेकरोनि ॥१॥ म्हणे स्वामी सिद्धमुनि । पूर्वकथानुसंधानी । पतीसह सुवासिनी । आली श्रीगुरुसमागमे ॥२॥ श्रीगुरु आले मठासी । पुढे कथा वर्तली कैसी । विस्तारोनि कृपेसी । निरोपावी स्वामिया ॥३॥ सिद्ध म्हणे […]

