गुरूचरित्र अध्याय तेविसावा
५२ अध्यायी गुरूचरित्रअध्याय तेविसावा ५२ अध्यायी गुरूचरित्र – अध्याय तेविसावा श्रीगणेशाय नमः । विनवी शिष्य नामांकित । सिद्ध योगीयाते पुसत । पुढील कथा विस्तारत । निरोपावी दातारा ॥१॥ सिद्ध म्हणे ऐक बाळा । श्रीगुरूची अगम्य लीला । तोचि विप्रे प्रकट केला । जेणे वांझ महिषी दुभिली ॥२॥ तया ग्रामी येरे दिवसी । क्षारमृत्तिका वहावयासी । […]

