प्रज्ञाविवर्धन स्तोत्र
प्रज्ञाविवर्धन स्तोत्र Pradnya Vivardhan Stotra प्रज्ञाविवर्धन स्तोत्र – Pradnya Vivardhan Stotra हे स्तोत्र भगवान कार्तिकेयावर रचले गेले आहे. कार्तिकेय हा भगवान शिव आणि पार्वतीचा पुत्र आहे. रुद्रयामल तंत्र या ग्रंथात या स्तोत्राचे वर्णन केले आहे. या स्तोत्रात भगवान कार्तिकेयच्या २८ नावांचे वर्णन केले आहे. हे भजन अतिशय प्रभावी आहे. दक्षिण भारतात कार्तिकेय ‘सुब्रमण्य’ या नावाने […]