गुरूचरित्र अध्याय तिसरा
५२ अध्यायी गुरूचरित्रअध्याय तिसरा ५२ अध्यायी गुरूचरित्र – अध्याय तिसरा श्रीगणेशाय नमः । येणेपरी सिद्ध मुनि । सांगता झाला विस्तारोनि । संतोषोनि नामकरणी । विनवितसे मागुती ॥१॥ जय जयाजी सिद्ध मुनी । तारक तू आम्हालागुनी । संदेह होता माझे मनी । आजि तुवा फेडिला ॥२॥ तुझेनि सर्वस्व लाधलो । आनंदजळी बुडालो । परम तत्त्व जोडलो […]

