गुरूचरित्र अध्याय अकरावा
५२ अध्यायी गुरूचरित्रअध्याय अकरावा ५२ अध्यायी गुरूचरित्र – अध्याय अकरावा श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ नामधारक म्हणे सिद्धासी । पुढें अवतार जाहले कैसी । विस्तारोनियां आम्हांसी । सांगा स्वामी कृपामूर्ति ॥१॥ सिद्ध म्हणे ऐक वत्सा अवतार झाला श्रीपाद हर्षा । पूर्वी वृत्तांत ऐकिला ऐसा । कथा सांगितली विप्रस्त्रियेची ॥२॥ शनिप्रदोषीं सर्वेश्वरासी […]

