गुरूचरित्र अध्याय चोविसावा
५२ अध्यायी गुरूचरित्रअध्याय चोविसावा ५२ अध्यायी गुरूचरित्र – अध्याय चोविसावा श्रीगणेशाय नमः । सिद्ध म्हणे नामधारका । पुढे अपूर्व वर्तले देखा । विस्तारे कथाकौतुका । निरोपीन तुज आता ॥१॥ नामधारक म्हणे सिद्धासी । पुढे कथा वर्तली कैसी । विस्तारोनि आम्हांसी । निरोपावी दातारा ॥२॥ शिष्यवचन परिसोनि । सांगता झाला सिद्ध मुनि । ऐक तू वत्सा […]

