गुरूचरित्र अध्याय चौतिसावा
५२ अध्यायी गुरूचरित्रअध्याय चौतिसावा ५२ अध्यायी गुरूचरित्र – अध्याय चौतिसावा श्रीगणेशाय नमः । श्रीगुरु म्हणती दंपतीसी । ऐसा पराशर ऋषि । तया काश्मीर राजासी । रुद्राक्षमहिमा निरोपी ॥१॥ तया राजकुमाराचे । विस्तारोनि सुधावाचे । सांगितले पूर्वजन्माचे । चरित्र सर्व ॥२॥ संतोषोनि तो राजा । लागला त्याचे पादांबुजा । कर जोडोनिया वोजा । विनवीतसे परियेसा ॥३॥ […]

