गुरूचरित्र अध्याय चव्वेचाळीसावा
५२ अध्यायी गुरूचरित्रअध्याय चव्वेचाळीसावा ५२ अध्यायी गुरूचरित्र – अध्याय चव्वेचाळीसावा श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ नामधारक म्हणे सिद्धमुनि । श्रीगुरुचरित्र तुम्ही देखिलें नयनीं । तुमचें भाग्य काय वानूं वदनीं । परब्रह्म देखिलें असे ॥१॥ तुमचेनि प्रसादेंसीं । अमृतपान झालें आम्हांसी । आतां कष्ट आम्हां कायसी । सकळाभीष्ट लाधलों ॥२॥ तुम्ही भेटलेति […]

