नवरात्री २०२४ तारीख, दिवस, कार्यक्रम आणि रंग – Navratri 2024 Tarikh, Diwas, Karyakram Ani Rang
नवरात्री २०२४ तारीख, दिवस, कार्यक्रम आणि रंग Navratri 2024 Tarikh, Diwas, Karyakram Ani Rang नवरात्री बद्दल माहिती हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीचे विशेष महत्त्व असून नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या ९ रूपांची पूजा केली जाते. ह्या काळात अनेक भाविक श्रद्धेने विधिपूर्वक घटस्थापना करून पूजा तसेच ९ दिवस उपवास करून देवीची आराधना करतात. शारदीय नवरात्रीची अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या […]











