गुरूचरित्र अध्याय एक्केचाळीसावा
५२ अध्यायी गुरूचरित्रअध्याय एक्केचाळीसावा ५२ अध्यायी गुरूचरित्र – अध्याय एक्केचाळीसावा श्रीगणेशाय नमः । नामधारक शिष्य देखा । उभा राहोनि संमुखा । कर जोडुनी कौतुका । नमन करी साष्टांगीं ॥१॥ जय जयाजी सिद्धमुनि । तूं तारक भवार्णी । नाना धर्म विस्तारोनि । गुरुचरित्र निरोपिलें ॥२॥ तेणें धन्य झालों आपण । प्रकाश केलें महाज्ञान । सुधारस गुरुस्मरण […]

