गुरूचरित्र अध्याय एकविसावा
५२ अध्यायी गुरूचरित्रअध्याय एकविसावा ५२ अध्यायी गुरूचरित्र – अध्याय एकविसावा श्रीगणेशाय नमः । सिद्ध म्हणे नामधारका । ब्रह्मचारी कारणिका । उपदेशी ज्ञान निका । तये प्रेतजननीसी ॥१॥ ब्रह्मचारी म्हणे नारीसी । मूढपणे दुःख करिसी । कोण वाचला धरणीसी । या संसारी सांग मज ॥२॥ उपजला कोण मेला कोण । उत्पत्ति झाली कोठोन । जळात उपजे […]

