शुभं करोति कल्याणम
॥ शुभं करोति कल्याणम ॥ शुभं करोति कल्याणम आरोग्यं धनसंपदा ।शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोऽस्तुते ॥दिव्या दिव्या दिपत्कार कानी कुंडले मोतीहार ।दिव्याला पाहून नमस्कार ॥१॥ दिवा लावला देवांपाशी, उजेड पडला तुळशीपाशी ।माझा नमस्कार सर्व देवांपाशी ॥२॥ ये गे लक्ष्मी बैस गे बाजे, आमुचे घर तुला सारे ।तिळाचे तेल कापसाची वात, दिवा जळो मध्यान्हात ॥घरातली इडापिडा बाहेर […]