गुरूचरित्र अध्याय बाविसावा
५२ अध्यायी गुरूचरित्रअध्याय बाविसावा ५२ अध्यायी गुरूचरित्र – अध्याय बाविसावा श्रीगणेशाय नमः । नामधारक शिष्यराणा । लागे सिद्धाचिया चरणा । कर जोडोनिया जाणा । विनवीतसे परियेसा ॥१॥ जय जयाजी योगीश्वरा । शिष्यजनमनोहरा । तूचि तारक भवसागरा । अज्ञानतिमिराज्योती तू ॥२॥ तुझा चरणसंपर्क होता । झाले ज्ञान मज आता । परमार्थवासना तत्त्वतां । झाली तुझे प्रसादे […]