गुरूचरित्र अध्याय एक्कावन्नावा
५२ अध्यायी गुरूचरित्रअध्याय एक्कावन्नावा ५२ अध्यायी गुरूचरित्र – अध्याय एक्कावन्नावा श्रीगणेशाय नमः । नामधारक विनवी सिद्धासी । कथा सांगितली आम्हांसी । म्लेंच्छराजें श्रीगुरुसी । होतें नगरासी नेलें ॥१॥ तेथोन आले गाणगाभुवना । पुढील वर्तल्या निरुपणा । सांगा स्वामी कृपाघना । गुरुचरित्र आम्हांसी ॥२॥ सिद्ध म्हणे ऐक वत्सा । कथा असे अतिविशेषा । ऐकतां जाती सकळ […]

