स्त्रियांनी गुरुचरित्र वाचावे का?
स्त्रियांनी गुरुचरित्र वाचावे का? श्री गुरूचरित्र वाचन / पारायण महिलांनी केले तर चालते का? गुरुचरित्रामध्ये पस्तिसाव्या अध्यायात सांगितले आहे की, स्त्रिया केवी मंत्रहीन । शुक्राचार्या कैसे झाले॥८॥ विस्तारोनि आम्हासी । सांगा स्वामी कृपेसी । म्हणोनि लागली चरणासी। करुणावचनेकरोनिया ॥९॥ श्रीगुरु सांगती तियेसी । पूर्वकथा आहे ऐसी ॥ पुढे शुक्राचार्य, दमयंती आणि बृहस्पती पुत्र कच याची […]

