गुरूचरित्र अध्याय एकतिसावा
५२ अध्यायी गुरूचरित्रअध्याय एकतिसावा ५२ अध्यायी गुरूचरित्र – अध्याय एकतिसावा श्रीगणेशाय नम: । सिध्द म्हणे नामधारका । पुढें अपूर्व झालें ऐका । योगेश्वर कारणिका । सांगे स्त्रियांचे धर्म सकळ ॥१॥ योगेश्वर म्हणती स्त्रियेसी । आचार स्त्रियांचे पुससी । सांगेन तुज विस्तारेंसी । भवसागर तरावया ॥२॥ पति असतां कवण धर्म । अथवा मेलिया काय कर्म । […]

