गुरूचरित्र अध्याय बत्तिसावा
५२ अध्यायी गुरूचरित्रअध्याय बत्तिसावा ५२ अध्यायी गुरूचरित्र – अध्याय बत्तिसावा श्रीगणेशाय नमः । पतिव्रतेचिया रिति । सांगे देवा बृहस्पति । सहगमनी फलश्रुति । येणेपरी निरोपिली ॥१॥ विधवापणाचा आचारू । सांगता झाला देववरू । पुसताती ऋषेश्वरू । ऐका श्रोते एकचित्ते ॥२॥ जवळी नसता आपुला पति । त्याते मरण झालिया प्राप्ति । काय करावे त्याचे सती । […]